पुण्यापाठोपाठ नाशिकलाही परतीच्या पावसानं चांगलंच झोडपलं आहे. २-३ तासात नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. या पावसाचा तडाखा शेतकऱ्यांनाही बसला आहे